अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- शहरातीमधील माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आलाय.
त्यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाने नगरमधील मुख्य कार्यालय आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे इतर व्यवहार मात्र सुरळीत राहणार असले तरी इतर कर्मचाऱ्यांनाही तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.

file photo
बाजार समितीमधील इतर व्यवहार मात्र तुर्त सुरूच राहणार आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews