अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्यातील खडकी परिसरात राहणारी एक ३४ वर्षाची महिला तिच्या घराजवळील शेडमध्ये असताना दुपारी १२च्या सुमारास सदर महिला मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत जालिंदर कचरु त्रिभुवन, वय ४०, रा. खडकी याने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
शेजारील शेडमध्ये नेऊन हा अत्याचार करण्यात आला. तर सायंकाळी ३.४५ च्या सुमारास आरोपी नवनाथ उर्फ रवी शंकर मच्छिंद्र वाघ, वय ३१, रा. खडकी याने सदर मतीमंद महिलेवर इच्छेविरुद्ध संभोग करुन बलात्कार केला.
या प्रकरणी पिडीत महिलेच्या नातेवाईक महिलेने कोपरगाव शहरात पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी जालिंदर कचरु त्रिभुवन, नवनाथ उर्फ रवीशंकर मच्छिंद्र वाघ या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com