एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन चर्चेत आली होती. आता तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
नेहा अनेकदा सोशल मिडियावर तिचे वेगवेगळ्या मूडमधील फोटो शेअर करत असते. आताही तिचा लाल जॅकेटमधील फोटो अत्यंत ग्लॅमरस वाटत आहे.

नीळकंठ मास्तर, कॉफी आणि बरच काही, अजोबा, फ्रेंड्स अशा मराठी सिनेमात नेहाने काम केलेय
नेहा महाजनने इंस्टाग्रामवर टेरेसवर शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड व सेक्सी दिसते आहे.
https://www.instagram.com/p/B5AgUyvHTDf/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/B5SAjFipwsr/?utm_source=ig_embed