खासदार हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट

Published on -

मुंबई, दि. ११ : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी

यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe