कोपरगाव :- विवाहितेचा मोटारसायकलीवरून पाठलाग करून तिच्या साडीचा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
‘तू माझ्या गाडीवर बसली नाही, तर वाईट परिणाम होतील,’ अशी धमकीही या तरूणाने दिली. या प्रकरणी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय ३२, श्रीकृष्ण मंदिर गल्ली, मुखेड, हल्ली मुक्काम अन्नपूर्णानगर,कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

- एवढ्या स्वस्तात 7-सीटर? ग्राहकांची झुंबड, रेनॉल्टच्या विक्रीत ऐतिहासिक वाढ
- AI स्वतःच पोस्ट करतं, भांडतं आणि निर्णय घेतं – सोशल मीडियाचं भवितव्य बदलणार?
- सोशल मीडिया ताब्यात AI? ‘मानव संपणार’ दाव्यांनी इंटरनेट हादरलं
- वारंवार रिटर्न करता? सावध व्हा! Amazon थेट खाते सस्पेंड करू शकते
- फोल्ड होणारा iPhone? Apple चा मास्टरस्ट्रोक, Samsung Galaxy Z Flip ला मोठा धोका!













