टेम्पोची धडक बसून एकजण जागीच ठार

Published on -

कोपरगाव | आयशर टेम्पोची मोटारसायकलीला धडक बसून देविदास सुखदेव पवार (वय ५०, चाळीस खोल्या, येसगाव) यांचा मृत्यू झाला. मनीषा देविदास पवार ही जबर जखमी झाली. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी जावेद अजगर सय्यद (मिल्लतनगर, येवले, जि. नाशिक) याचा शोध पोलिस घेत आहेत. वाहन बेजाबदारपणे चालवल्याचा ठपका पोलिसांनी टेम्पोचालकावर ठेवला आहे. या अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe