पाथर्डी :- तालुक्यातील मिरी येथील सोमनाथ चंद्रभान झाडे (वय ३७) या तरुणाने कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.सोमनाथच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.