नगर जिल्ह्यातील या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- काही पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या.

बदली झालेले अधिकारी, ठिकाण पुढीलप्रमाणे : गोकूळ औताडे – वाचक उपअधीक्षक कार्यालय शिर्डी, अरुण परदेशी – नगर सायबर ठाणे, पांडुरंग पवार- वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय, हनुमंतराव गाडे- साई मंदिर सुरक्षा शिर्डी, प्रवीणचंद लोखंडे – आंर्थिक गुन्हे शाखा, दीपक गंधाले – प्रभारी शिर्डी,

सुभाष घोये – राहाता पोलिस ठाणे, प्रभाकर पाटील – जामखेड पोलिस ठाणे, अरविंद जोंधळे – अकोले पोलिस ठाणे, अनिल कटके – कोपरगाव तालुका पोलिस ठाणे, दिलीप निघोट – नियंत्रण कक्ष, संगीता गिरी – साई मंदिर सुरक्षा शिर्डी,

जाधोर – जिल्हा विशेष शाखा, नयन पाटील – आश्वी पोलिस ठाणे, रोहिदास माळी – संगमनेर शहर, प्रदीप शेवाळे – नेवासे पोलिस ठाणे, दत्तात्रय उजे- श्रीरामपूर शहर, रितेश राऊत – नगर तालुका, पंकज निकम, राहुरी पोलिस ठाणे, सतीश शिरसाठ- कोतवाली पोलिस ठाणे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment