राहुरी : राहुरीकरांनी मला दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली. राजकारणात निवृत्त व्हावं लागतं परंतु कार्यकाळात झालेल काम जनतेच्या लक्षात राहतं. पदापेक्षा केलेलं काम अविस्मरणीय आहे.
विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं, त्यांना संधीच सोनं करता आलं नाही, ते मी करून दाखवलं म्हणूनच माझा उगम झाला. महाराष्ट्रात प्रत्येकाला कुठेही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे.

मी बाहेरचा आहे की तुम्ही बाहेरचे आहात याचे उत्तर राहुरीकरच तुम्हाला देतील असा टोला आमदार कर्डिले यांनी विरोधकांना लावला.
राहुरी तालुक्यातील गुहा, तांदुळनेर, माळेवाडी, कानडगाव, निंबरे, तुळापूर, वडनेर येथील मतदारांशी आमदार कर्डिले यांनी संवाद साधला.
याप्रसंगी अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, सोपानराव गागरे, मधुकर गागरे, विशाल लोंढे, दामोदर संसारे, सदाशिव घोरपडे, जिजा बापू लोंढे, अशोक पोंदे, बाळासाहेब गागरे, अण्णा महाराज गागरे, विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, सुखदेव ताठे,
वसंतराव डुकरे, कारभारी डुकरे, ज्ञानदेव गीते, विठ्ठलराव डुकरे, रमेश शिंदे, कारभारी ताठे, बापू शिंदे, बबनराव शिंदे, सुखदेव शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विश्वनाथ शिंदे, कैलास डुकरे, बाबुराव शिंदे, सुभाष गायकवाड, सर्जेराव घाडगे, शिवाजी सागर,
विजय कानडे, संदीप घाडगे, शरद उदावंत, शरद दिनकर, नारायण धावरे, विक्रम तांबे, एकनाथ कांबळे, विष्णू सिनारे, शांताराम सिनारे, ज्ञानदेव सिनारे, भाऊसाहेब सांगळे, गणेश सांगळे, शिवाजी कांबळे, सोपान सिनारे आदींसह परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला