शेवगाव : युती शासनाने दुध संघ मोडीत काढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होवून ते अडचणीत आल्याच आरोप ॲड. प्रताप ढाकणे यांनी दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यात केला.
शेवगाव पाथर्डी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी जोहरापुर, खामगाव, हिंगनगाव, वडूले, वाघोली आदि गावात मतदारांशी संवाद साधला.

शहरात दुध उत्पादक शेतकरी, प्रतिनिधी यांचा प्रचार मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर आदि उपस्थित होते.
- भावनिक पण जबरदस्त बिझनेस माइंड घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकच्या मुली! जाणून घ्या त्यांच्या यशामागील गुपित
- LIC HFL Apprentice Job 2025: LIC – हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा..
- लिपस्टिकसाठी महाग ब्रँडची गरज नाही! स्वतः बनवा ‘ही’ हटके होममेड लिपस्टिक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
- ‘या’ देशांमधील खाण्याचे नियम इतके विचित्र, की ऐकून बसेल धक्का! काही ठिकाणी तर शाकाहारी असणं म्हणजे गुन्हाच, मिळते कठोर शिक्षा?
- औरंगजेब ते चंगेज खान…; ‘हे’ आहेत जगातील सर्वात क्रूर शासक; ज्यांनी स्वतःच्या कुटुंबालाही दिल्या नरक यातना!