अकोले :- उसने पैसे परत न केल्याच्या रागातून अकोल्यातील दोन तरुणांना पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले (१९) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सुजाण एकनाथ भोसले (२०, माळीझाप) व उदय विजय गोरडे (१९, धामणगाव आवारी रोड) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे