नेवासा – तालुक्यातील लांडेवाडी येथील योगेश अण्णासाहेब दरंदले, वय २७ या शेतकऱ्याचा शेतात काम करताना सर्प दंशाने मृत्यू झाला.
त्यांना सोनई, नगर येथे दवाखान्यात केले असता उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, चुलते, चुलती, आजी असा परिवार असून योगेश यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या
- 2025 मध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाइक्स! कमी किंमत, जबरदस्त मायलेज
- पेट्रोल आणि डिझेल कार ओळखायची आहे? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा!