अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली.राहाता शहरात एका पोलीस कर्मचारी करोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचारी हा लोणी येथील रहिवाशी असून त्याच्यावर लोणी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

polcie file photo
पोलिसांबाबत झाला ‘हा’ निर्णय
राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी बाधित झाल्याने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांची सकाळी रॅपीड टेस्ट केली जाणार असून दुसर्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सर्व नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा