दोन मोटारसायकलींच्या अपघातात एकाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकाजवळ दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या

अपघातात नानासाहेब नारायण गाडे (वय ३८, बारागावनांदूर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर प्रशांत गोरखनाथ चोपडे, राहुरी खुर्द हा गंभीर जखमी झाला.

त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. आज संध्याकाळी पाच वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकातील चौकात हा अपघात झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment