अकोले :- पाणी भरण्यासाठी विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा झटका बसून तिचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी सकाळी कमानवेस परिसरात घडली. सायरा अकबर शेख (वय ३५) ही विवाहिता आपल्या घरी पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात प्लगमध्ये पीन लावत असताना विजेचा शॉक बसून मरण पावली.
या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
- खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…
- कुंभमेळ्याला जाण्यासाठी नगरकरांसाठी दोन रेल्वे
- रस्त्यावरील खडीवरुन बोलेरो निसटली अन् चौघा तरुणांसह विहिरीत बुडाली
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन