पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील सुरसे भागात राहणारी एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरासमोरील पटांगणात झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने या अल्पवयीन मुलीला झोपेतच उचलून नेवून पळविले.
या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून मुलीच्या वडिलांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना म्हस्के हे अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे