उमेदवारी अर्ज भरताना सुजय विखे पाटील भावूक…

Published on -

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे पाटील आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विखे भावूक झाले.

तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आईवडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले.

अर्ज दाखल करताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आईवडील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/04/01/politics-sujay-vikhe-nomination-106/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe