अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच गावातील मुलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तालुक्यातील वांगदरी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली.

याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी एकाविरोधात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
वांगदरी येथील हा अत्याचार केलेला मुलगाही बारावीच्या वर्गात शिकत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com