संगमनेर : संगमनेर तालुक्यातील समनापूर थील अशोक ममाजी खरेदे (वय ४५) घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला हिटरच्या वायरीच्या राहाय्याने गळफारा घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ जून सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घडली आहे
गावाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहितो अशी की, अशोक मामाजी सरोदे हे अपल्या कुटुंबाबबत समनापूर ठिकाणी राहत होते. रविवारी सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घरात कोणी नसल्याने सरोदे यानी घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला पाणी तापविण्याच्या हिटर वायरीच्या सहाय्याने गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात पत्नी तिन मुली, आई, वडील, तीन भाऊ बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थाटच न्यारा असा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा नजारा
- अहिल्यानगर शिवसेनेत राजकीय भूकंप ! उरलेसुरले प्रमुख पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत दाखल
- सॅमसंगच्या ‘या’ 3 स्मार्टफोनवर मिळत आहे भन्नाट सुट! पटापट चेक करा यादी
- सीडीएसएल शेअर्समधील घसरण कायम ! शेअर होल्ड करावा की सेल ? एकस्पर्ट्स म्हणतायेत….
- क्रिप्टो मार्केटमध्ये लवकरच जिओ कॉईनची एन्ट्री ! एन्ट्रीआधी ‘या’ ठिकाणी मोफत मिळतायेत जिओ कॉइन, श्रीमंत होण्याची संधी