अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- बीएसएनएलने 3 नवीन डेटा प्लॅन सुरू केले आहेत. हे डेटा प्लॅन असल्याने या योजनांमध्ये आपल्याला कॉल करणे किंवा एसएमएस करण्याची सुविधा मिळत नाही. बीएसएनएलने 56, 151 आणि 251 रुपयांसाधे प्लॅन सुरू केले आहेत. आम्ही तुम्हाला या प्लॅनविषयी सांगणार आहोत.
56 रुपयांचा प्लान :- बीएसएनएल वर्क फ्रॉम होम STV च्या या प्रीपेड योजनेत ग्राहकांना 10 जीबी डेटा देण्यात येणार आहे. या योजनेची वैधता 10 दिवसांची असेल.
151 रुपयांचा प्लान:- बीएसएनएलच्या 151 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 40 जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांची असेल.
251 रुपयांचा प्लान :- बीएसएनएलच्या 251 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 70 जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांची असेल.
बीएसएनएलने या महिन्यात 3 नवीन पोस्टपेड योजना सुरू केल्या :- बीएसएनएलने अलीकडेच तीन नवीन पोस्टपेड योजना सुरू केल्या. या पोस्टपेड योजनांची किंमत 199, 798 आणि 999 निश्चित केली गेली आहे. या योजनांमध्ये आपल्याला अमर्यादित कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा मिळतील.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये