धक्कादायक : कुट्टी मशिनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील तरुणी अलका शिवाजी मंडलिक ,

वय ३१ हिचा कुट्टी मशिनमध्ये पदर अडकून जखमी झाल्याने नगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तेथे उपचार सुरू असताना अलका या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी डॉक्टरांच्या खबरीवरुन राहरी पोलिसात अमृनं . ४७ दाखल करण्यात आला असून

पोना कारेगावकर हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment