श्रीरामपूर | शहरातील शिवाजी चौकातील वळणावर टँकरची (एमएच १७ एजी ९९८३) धडक बसून मोटारसायकलस्वार सुनील एकनाथ आदमाने (वय ५०) हे जागीच ठार झाले.
ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. आदमाने (झिरंगेवस्ती, वॉर्ड नंबर १) हे नेवासे रोडकडे जात असताना त्यांना टँकरची जोराची धडक बसली. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?