श्रीरामपूर | बेलापूर येथील राजेंद्र पांडुरंग नगरकर (वय ४०) यांनी रविवारी सायंकाळी बेलापूर खुर्द येथे बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
चांदनगर येथे राहणारे नगरकर मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने नगरकर काही दिवसांपासून विमनस्क अवस्थेत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













