गोदावरी नदीत उसाचा ट्रॅक्टर कोसळला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील वारी गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही,ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर जोडला आहे.

त्यामुळे एकाच खेपेत जास्त ऊस वाहतूक करून जास्त पैसे कमविण्याच्या अभिलाषेपोटी रस्त्याने येणा-या जाणा-या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment