अहमदनगर :- तपोवन रस्त्यावरील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून पाणी पिण्याचा बहाणा करून युवकाने महिलेचा विनयभंग केला.
संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बारस्कर असे आरोपीचे नाव आहे.


त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ढवणवस्ती येथील एका घरात आरोपी दूध घालण्याचे काम करत होता.
महिला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी पाणी मागत घरात घुसून महिलेशी अश्लिल गैरवर्तन केले.
- 100 रुपयांत मालदीवमध्ये काय-काय खरेदी करता येईल?, जाणून घ्या भारतीय रुपयाचे मूल्य!
- रोहित-विराटनंतर ‘हा’ दिग्गजही टेस्टमधून घेणार संन्यास?, मोहम्मद कैफच्या पोस्टने उडाली खळबळ!
- आश्चर्यच!’या’ देशांमध्ये सूर्य मावळतच नाही, भारतात काळोख असताना इथे मध्यरात्रीही पडतो लख्ख प्रकाश
- जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
- प्रवाशांना वाटेत अडवून लुटणारा ‘बज्या’ गजाआड ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल