छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी – शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे. यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

बाजार समितीच्या आवारामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला टेम्पो मालक-चालक संघटनेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, रेवन चोभे, विशाल पवार, कानिफनाथ कासार, अविनाश घुले, बबन आव्हाड, बाबासाहेब खर्से, संतोष म्हस्के, बहिरू कोतकर, बन्सी कराळे, संजय काळे, अभय भिसे, बाबासाहेब जाधव, सचिन सातपुते, जयसिंग भोर आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment