अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील खंडेश्वर महाराज मंदीर चोरी झाली आहे.
चोरट्यांनी दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे,
खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते मंदीराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे.
खंडेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीस गेला ही बातमी रविवारी सकाळी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि एकच भाविकांनी मंदीर परिसरात एकच गर्दी केली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews