मुंबई : सध्या बी- टाऊनची ही क्वीन लक्ष वेधतेय ते म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या एका यशामुळे. नुकताच कंगनाच्या नावे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरसाकाराची घोषणा करण्यात आली.
https://twitter.com/Rangoli_A/status/1221409669895208960
चित्रपट जगतात दिलेल्या योगदानासाठी कंगनाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर तिला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये आलिया भट्टचंही नाव होतं.
ही सारी कटुता दूर सारत एक सहकारी कंगना यश संपादन करत असताना आलिया तिला सुभेच्छा दिल्यात.