अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या रुग्णाचे अहवाल आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली. आज संगमनेर शहरातील येथील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे कोरोना बाधित यांची संख्या 49 झाली आहे. संगमनेर येथील 59 वर्षीय पुरुष तर धांदरफळ येथील दोन पुरुष आणि दोन महिलांचा बाधित व्यक्तींमध्ये समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
दरम्यान, इतर २३ अहवाल निगेटिव्ह आले असून आता अजून ५ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®