लॉकडाऊन कशासाठी जाहीर केला आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी की सेक्ससाठी ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊन रोखता येत नसेल तर पतींना कामावर जाण्याची परवानगी तरी द्या, अशी मागणी अनेक महिलांनी केलीय. ट्विटरसह इतर सोशल मीडिया साइट्सवरही महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडीओ या लिंकवर  https://youtu.be/5RPCPXGGKu0

आफ्रिकेतील घाना या देशातील हा व्हिडीओ समोर आला आहे. घानामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रिकाम्या टेकड्या पतींकडून आपल्या पत्नीकडे कधीही  सेक्सची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही क्षणी सेक्समुळे वैतागलेल्या अशाच एका महिलेने सोशल मीडियावर आपली व्यथा एका व्हिडिओच्या स्वरूपात मांडली आहे. 

‘लॉकडाऊनमुळे पतीकडून सतत सेक्सची मागणी होत असल्याने मी वैतागली आहे. आपणच नाही तर अनेक महिला पतीकडून होणाऱ्या सततच्या सेक्सच्या मागणीला कंटाळल्या आहेत, असं ही माहिला व्हिडिओत सांगतेय.

कामाच्या व्यापातून जरा झोप झाली नाही की पती सेक्ससाठी तयार असतो. दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ टीव्ही बघितला की याची पुन्हा सेक्सची मागणी… लॉकडाऊनच्या काळात त्याच्या डोक्यात फक्त सेक्स आणि सेक्सचं भरला आहे.

लॉकडाऊन हा कशासाठी जाहीर केला आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी की सेक्ससाठी असा नागरिकांच्या सुरक्षेसाठी घोषित झाला आहे सेक्ससाठी नाही.

लॉकडाऊन दरम्यान अशा स्थितीत तब्येतीची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे ना? पण पती खूपच सेक्स करतोय’, असंही ती महिला म्हणतेय.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment