अहिल्यानगरमधील ‘या’ चार प्रमुख देवस्थानावर आषाढी रथयात्रेनिमित्त होणार हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, श्रद्धा व आधुनिकतेचा संगम पाहण्यासाठी हजारो भाविक लावणार उपस्थिती
जामखेड- जामखेड आणि कर्जत तालुक्यातील चार प्रमुख देवस्थानांवर यंदा आषाढी रथयात्रेनिमित्त आकाशातून भक्तिभावाचा वर्षाव होणार आहे. जवळा येथील श्री जवळेश्वर मंदिर, नान्नज येथील नंदादेवी मंदिर, चोंडी येथील अहिल्येश्वर मंदिर, चापडगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या चार धार्मिक स्थळांवर गुरुवारी (दि.१०) हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचा शिरपेच श्री जवळेश्वर मंदिरावर सकाळी होणाऱ्या पुष्पवृष्टीने सजणार … Read more