सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : बाधीत शेतकऱ्यांच्या मालमत्ता नोंदीत तफावत
चिचोंडी पाटील : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील १०८ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा बाधित क्षेत्रामध्ये सर्व विभागाकडून मालमत्तेच्या नोंदी घेण्यात आल्या तेंव्हा शेतकऱ्यांची जी मालमत्ता होती, ती भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी दाखविलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चुकीच्या नोंदी दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी … Read more