अहमदनगरमध्ये तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न ! त्या आरोपीला अटक
Ahmednagar News : नगर एमआयडीसी परिसरात असलेल्या नवनागापूर येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न चौघा जणांनी केल्याची घटना रविवारी (दि.८) रात्री घडली आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील दोघांना पकडले असून, दोन जण पळून गेले. त्यातील आणखी एकाला पोलिसांनी पकडले आहे. हे सर्व चोरटे अल्पवयीन असल्याचे … Read more