म्हणून एसटीची पहिलीच ई-बस झाली लेट

Ahmednagar Pune Electric Bus : एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षात एसटीची ई-बस सेवा सुरू झाली. ज्या नगर-पुणे मार्गावर एसटीची पहिली बस धावली, त्याच मार्गावर पहिली ई-बसही धावली. मात्र, पुण्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्याने दोन्ही बाजूंनी सोडण्यात येणाऱ्या बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्या.पुण्यातून ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकात समारंभपूर्वक या सेवेला प्रारंभ झाला. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रम … Read more

ऐतिहासिक क्षण : नगरमधून आज धावणार पहिली ‘शिवाई’…!

Ahmednagar To Pune Electric Bus :- ज्या अहमदनगर शहरातून राज्याची प्रवासी सेवालाल परीने सुरू केली, त्याच शहरातील तारकपूर बसस्थानकात ७५ वर्षात पदार्पण करीत असताना आता शिवाई बसचे प्रस्थान होत आहे. एसटीच्या इतिहासातील स्थापनेचा साक्षीदार असणारे शहर ही अहमदनगर शहराची ओळख आहे. आता शिवाईच्या प्रस्थानाच्या रूपाने राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या संकल्प व परिवर्तनाच्या वाटचालीचे साक्षीदार देखील … Read more

एसटी ची शिवाई इ बस नगरला दाखल, उद्या दोन्ही दिशेने बस सुटणार

Ahmednagar News : एसटी महामंडळाने आणलेल्या ई-बस सेवेचा प्रारंभ १ जून रोजी होणार आहे. ज्या नगर-पुणे मार्गावर पहिली बस धावली, त्याच मार्गावरून पहिली ई-बसही धावणार आहे. यासाठी नगरमध्ये इ बस दाखल झाली आहे. उद्या सकाळी ९.३० वाजता एकाच वेळी पुणे आणि नगर येथून बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून ज्या ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून बस सुटली, त्याच … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सीनानदी पूर नियंत्रण रेषे बाबत फेर सर्वेक्षणाचा प्रश्न लागला मार्गे

Ahmednagar News : नगर शहरातून वाहत असलेली सीनानदीचे कार्यक्षेत्र सुमारे १४ किलो मीटर असुन शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीच्या पूर रेषाची हद्द सुमारे ५०० मीटरच्या दरम्यान असल्यामुळे सेना नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नाही या अशा नियमामुळे सुमारे शहरातील 50 टक्के नागरिकांना यापूर नियंत्रण रेषेच्या प्रश्नाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव क्रुझर जीपचा अपघात; एक ठार, आठ जखमी

AhmednagarLive24 : ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झालेतर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32), वेदांत शांताराम घन … Read more

ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सोमवार दिनांक 30 मे 2022 रोजी सकाळी 6.30 ते 10.30 वाजता पुणे येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व केदारश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब … Read more

ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे. ‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

AhmednagarLive24 ;नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव येथील काळेवाडी शिवारात भरधाव इर्टिका कारने मोटारसायकला धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती बाळासाहेब बांडे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. मिनीनाथ बाबासाहेब बांडे (वय 33, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. सावरगाव (ता. पारनेर) येथे सोमवारी (दि. 23) दुपारी अडीच … Read more

दोन आरोपींचा सिव्हिलमध्ये धिंगाणा; नेमकं काय झालं

Ahmednagar News : दोन आरोपींनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात धिंगाणा घातला. हे आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यातील आहे. त्यांना जिल्हा रूग्णालयात आणले होते. त्यांना रूग्णालयातच काही दिवस उपचाराच्या नावाखाली थांबायचे होते. अक्षय दत्तात्रय बनसोड व शाहरूख सत्तार खान अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अशोक … Read more

पेट्रोल पंपावरील उभा असलेल्या टँकरला आग लागली आणि…

Ahmednagar News : पेट्रोल पंपावर उभा असलेला टँकरने अचानक पेट घेतल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली. आज दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान विळद घाट (ता. नगर) येथील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टँकर शेजारी असलेल्या झाडाझुडपांना लागलेल्या आगीमुळे टँकरने पेट घेतल्याचे … Read more

हळदी कार्यक्रमाचा महामार्गावर धिंगाणा; 11 जणांविरूध्द गुन्हा

Ahmednagar News : हळदी कार्यक्रमामध्ये महामार्गावर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणार्‍या 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर- औरंगाबाद महार्गावरील अशोका हॉटेल येथे 18 मे, 2022 रोजी ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रविवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शफी जानसाब शेख … Read more

Ahmednagar Rain | अहमदनगरमध्ये केव्हा येणार मान्सून, आयएमडीने सांगितले…

rain_19

Ahmednagar Rain : यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार त्याची वाटचालही सुरू झाली आहे. मात्र, अहमदनगरमध्ये मान्सून केव्हा पोहचणार याची उत्सुकता आहे. यासंबंधीही आता हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या … Read more

Ahmednagar breaking news | हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस … Read more

आ. संग्राम जगताप यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दूरध्वनीद्वारे केली विचारपूस

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील मुंबईकडे पहाटेच नगर शहरातील नागरिकांच्या कामांसंदर्भात रवाना झाले आहेत. त्यांना अपघाताची घटना समजल्यानंतर त्यांनी आ. जगताप यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे. याबाबत काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात ! वाचा पहाटे नक्की काय घडलं ???

Ahmednagar News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यातून ते आणि त्यांचा चालक सुखरूप बचावले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जगताप यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसाठी रात्रीच मुंबईला त्यांच्या बीएमडब्ल्यू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात ! गाडी चक्काचूर

MLA Sangram jagtap Car Accident :- आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झालाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ती बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये … Read more

Ahmednagar News | भाचाला मारहाण, जाब विचारणार्‍या मामालाही मारले

Ahmednagar News : भाचाला मारहाण का केली, असे विचारायला गेलेल्या मामाला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना केडगावमध्ये घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी अंबादास पवार, अनू क्षीरसागर, कुणाल बादल, गोट्या भांबरे, कृष्णा बागडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बबन सुळ (वय 40 रा. शास्त्रीनगर, केडगाव) … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीला दोघा युवकांनी हात धरून ओढले आणि…

Ahmednagar News : शिवण क्लास करून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा दोघा युवकांनी विनयभंग केला. ही घटना नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रोडवर घडली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळू जपकर व अमोल आजिनाथ होळकर (दोघे रा. नेप्ती … Read more