मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसवावेत
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली आहे.दि.२४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुम व मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसविण्यात यावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ.अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व बाळासाहेब जगताप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. … Read more