आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्याचे शहरात अभियान सुरु
अहमदनगर – आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांच्या मदत जमा करण्याचे अभियान सुरु करण्यात आले. शहरातील प्रत्येक भागात जाऊन मदत जमा करणार्या वाहनात जीवनावश्यक वस्तूची मदत देत या उपक्रमाची सुरुवात आ.संग्राज जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादी … Read more