फेक फेसबूक अकाउंट बनवून मुलीचे लग्न मोडले !
अहमदनगर :- लग्न जमलेल्या तरुणीचे फेसबूकवर बनावट अकाउंट तयार करून लग्न जमलेल्या तरुणाशी संवाद साधून लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील निमगावदेवी येथील तरुण वैभव गहिनीनाथ फाळकेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी भिंगारमधील तरुणीने फिर्याद नोंदविली आहे. २१ वर्षीय तरुणीचे भिंगारमधील एका तरुणाशी लग्न जमले होते. परंतु, … Read more