सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस !
अहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय रावसाहेब औटी (यशवंत कॉलनी, शिरूर, पुणे) याने लांबवला. ही घटना ४ जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास घडली. कैलास शिवाजी गायकवाड (मारुती आठी, शिरूर, पुणे) याला महिंद्रा मॅक्सिमो टेम्पोतून सफरचंदाच्या पेट्या नियोजित ठिकाणी पोहोच करायच्या होत्या. त्याने स्वस्तिक चौकात टेम्पो उभा … Read more