आयुर्वेद चौकात तलवारीसह एकाला पकडले
Ahmednagar News : शहरातील आयुर्वेद कॉलेज चौकात काटवन खंडोबा कडे जाणाऱ्या रोडवर कमानी जवळ धारदार तलवार घेवून उभ्या असलेल्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.४) पहाटे १ वाजेच्या सुमारास पकडले आहे. आदित्य लहू सकट (वय २३, रा. म्युनिसिपल कॉलनी, नालेगाव) असे त्याचे नाव असून त्याच्या कडून एका धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. आयुर्वेद … Read more