आज १८०५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more