अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1588 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज गेल्या … Read more

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन लहान मुलांवरील उपचारांसाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची कोल्हे … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या ह्या सूचना….

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

भाजपच्या ‘ या’ माजी आमदारांना पुन्हा एकदा घरचा आहेर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना ज्यांनी कधी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रश्न सोडविले नाही. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या वितरीकांसाठी जमीन संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही. ज्यांचे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

‘या दोन साखर कारखान्यांनी सर्वरोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोविड १९ साथीच्या आजारात कोपरगाव तालुक्यातील काळे- कोल्हे साखर कारखान्यांनी कोविड सेंटर उभे करून जनतेला दिलासा दिला मात्र आता या दोन्ही साखर कारखान्यांनी साईबाबा तपोभूमी परिसरात तालुक्यातील जनते करिता सुसज्ज सर्व रोग निदान व उपचार हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी … Read more

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचा करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  करोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धे म्हणून काम केले. तसेच यंदाच्या दुसऱ्या लाटेत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात … Read more

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या अर्बन बॅकेच्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. दि 31 ऑगस्ट पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन … Read more

म्युकरमायकोसिस व संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ‘टास्कफोर्स’ !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोनामुक्तीनंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे. आपले संरक्षण करण्यासाठी प्रशासन सक्षम असून नागरिकांनी काळजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more

बाधितांच्या संख्येत वाढ तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा नेहमीच उत्तरेकडील भागामध्ये आढळून आला. यामधेय संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुकाही यामध्ये आघाडीवरच राहिला. सध्या स्थितीला श्रीरामपूर मध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली असून त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. हि अत्यंत चिंताजनकबाब आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 320 करोना … Read more