अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,

  गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे – 

  • नगर शहर – 122
  • नगर तालुका – 90
  • श्रीगोंदा – 73
  • पारनेर – 90
  • कर्जत – 71
  • जामखेड – 82
  • राहुरी – 126
  • पाथर्डी – 86
  • शेवगाव – 123
  • संगमनेर – 127
  • राहाता – 86
  • कोपरगाव – 123
  • नेवासा – 187
  • श्रीरामपूर – 95
  • अकोले – 122
  • इतर जिल्हे – 14
  • भिगार – 3

(महत्वाचे :- ही बातमी आताच ब्रेक झाली आहे, जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स संध्याकाळी प्रशासनाकडून प्राप्त होतात सविस्तर बातमी साठी संध्याकाळी वेबसाईटला भेट द्या  तसेच जिल्ह्यातील कोरोना विषयक इतर बातम्यांसाठी इथे क्लिक करा)