अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

यात्रा भरविलेल्या वरखेड गावात अखेर आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवीचे देवस्थान असलेल्या वरखेड गावात आजपासून आठ दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले दोन ते अडिच हजार भाविकांना पोलिसांनी व ग्रामस्थांनी केलेल्या नाकाबंदीमुळे दर्शनाविना माघारी परतावे लागले . करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १०१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 943 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

गाव कारभाऱ्यांना ‘यात्रा’ भरविणे पडले महागात; 24 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील वरखेड देवीची यात्रा भरवल्याप्रकरणी श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीसपाटलासह 24 जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस 20 हजार भाविक उपस्थित होते. तसेच या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून सातशे ते आठशे … Read more

‘ती’यात्रा भरवली अन २४ जणांवर झाला गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटील व देवस्थानच्या विश्वस्तांचा समावेश अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वरखेड देवी यात्रा भरवणे येथील गाव कारभाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. येथील श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस पाटलासह तब्बल २४ जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १३८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ६९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नेवाश्यातील यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आषाढी वद्य कामिका एकादशीला दरवर्षी येथे लाखो भाविक पैस खांब दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजची आकडेवारी वाचुन बसेल धक्का,अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने केलाय रेकॉर्ड !

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऱाज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात 1 हजार 188, तर पुणे जिल्ह्यात 992 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आज 7.1 … Read more

‘या’ ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी नागरिकांची उडाली झुंबड..! मात्र

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. मात्र नेवासा तालुक्यातील वरखेडच्या लक्ष्मीमाता मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिस आल्याने भाविकांसह दुकानदारांची धावपळ झाली. कोविड नियमांची पायमल्ली करत व सर्व नियम मोडत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीमुळे गावाला अक्षरश: यात्रेचे स्वरूप … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८६ हजार ३०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 918 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

कृषी पदविकाधारकाचे ऍडमिशनसाठी सुरु असलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- बीएस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेश द्या या मुख्य मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कृषी पदविकाधारकांनी सोमवारपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. मात्र एमसीएईआरच्या अधिकाऱ्यांनी कृषी पदविकाधारकांच्या कृषी पदविकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसीलसमोरील सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश द्या, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ कारागृहातील 17 कैद्यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची बाधा वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. यातच आता कारागृहातील कैद्यांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून हि धक्कादायक घटना समोर आली आहे. नेवासा येथील कारागृहातील 17 कैदी करोनाबाधित आढळून आले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरला पाठविण्यात आले … Read more

गावठी कट्टा व तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा गावात विशेष मोहीम राबवत घोडेगाव येथील दोन जणास एक गावठी कट्टा व एक तलवारीसह अटक करण्यात आली आहे. करण बाळासाहेब भंडालकर (वय-१९) रा.घोडेगाव व शहारुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय-३०) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज ९२० रुग्ण वाढले जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांना दिलासा नाहीच,निर्बंध कायम ! जाणून घ्या अहमदनगर मध्ये काय असेल सुरु आणि बंद …

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  तसेच राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 920 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more