प्रगतशील शेतकरी सोमेश्वर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर
अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने प्रगतशील शेतकरी म्हणून सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीच्या गुणीजन गौरव महापरिषदच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. 2021 या वर्षाचा शेती रत्न पुरस्कार लवांडे यांना 5 ऑगस्ट रोजी नाशिकला पुरस्कार … Read more