अहमदनगर हादरले ! अनैतिक संबंध बघितल्याने आईने केली मुलाची हत्या …

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आई’ म्हणजे देवाचं दुसरे रूप. असे म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. “स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 459 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ‘त्या’ ग्रामस्थांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  डॉ.गणेश शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील ग्रामस्थांनी करत,याबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन दिले आहे. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

आज ४०२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 393 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केटमध्ये 2200 रुपयांपर्यंत भाव !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 66 हजार 598 गोण्या आवक झाली. भाव 2200 रुपयांपर्यंत निघाले. मंगळवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 23 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 89 हजार गोण्या एवढ्या प्रचंड आवक झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 1900 ते 2000 रुपये … Read more

हप्ता मागणाऱ्या अहमदनगर शहरातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- हप्ता नाही दिला तर सत्तूर डोक्यात घालीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या अटक आरोपी अमोल प्रदीप कदम (वय २६, रा. गांधीनगर, बोल्हेगाव अहमदनगर) याला तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि डी. एम. मुंडे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी कदम याला न्यायालयाने ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवार … Read more

आज ४६२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ३०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५७९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

चिंताजनक : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली ! वाचा आजचा आकडा…..

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासुन कमी झालेली रुग्ण संख्या गेल्या चोविस तासांत वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 579 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल … Read more

‘त्या’ चिमुरड्याचा खून : बापावर संशय होता. मात्र,आईच्या नाटकी कृत्यामुळेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नेवासे तालुक्यातील वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले. आईनेच मुलाचा खून केल्याचा संशय बळावला. सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सीमाला अटक केली. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे. पोलिसांना चोवीस तासात मुख्य खुन्याचा … Read more

आता कुठे गेला शेतकऱ्यांचा ‘पाणीदार नेता’ ?

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोनाच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे. त्यात परत पावसाने दडी मारली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची वाताहात होत असताना जिल्ह्यातील मंत्री मात्र शांत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरक्ष:वाऱ्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या मंत्र्यांवर तब्बल 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  भाजप नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जलसंधारणात 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘गडाख मुंबईच्या एसी ऑफिसमध्ये बसून कारभार चालवत असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. जलसंधारण खात्यात गडाख यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार … Read more

आज ४८२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ८४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : काय म्हणावे ‘त्या’ आईला ? जिने आपल्याच काळजाच्या तुकड्याला दगडाने ठेचले..!

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ‘आई’ म्हणजे देवाचं दुसरे रूप. असे म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईिवना भिकारी असे … Read more

जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला आहे. दरम्यान मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणीचे निवेदन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळू … Read more

जलसंधारणमंत्री गडाख यांनी भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जलसंधारण विभागाच्या झालेल्या खात्यामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली व सदर भ्रष्टाचार जनतेसमोर आणला याची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री असून त्यांचे खात्याकडे लक्ष … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 487 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 429 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more