त्या’आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी ठेवले ‘गावबंद’

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे हत्याप्रकरणातील आरोपींना आठ दिवसात अटक न झाल्यास १२ जुलै रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येईल . याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांना भेटून माहिती देणार असून, या घटनेच्या निषेधार्थ चांदा गाव शंभर टक्के बंद ठेवले होते. याबाबत अधिक माहिती अशी, येथील ज्ञानदेव … Read more

कर्तव्यात कसूर असलेल्या तलाठी व मंडलधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा…

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे मुरुम-मातीचे बेकायदा उत्खनन करून चोरी केल्या प्रकरणी तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी नंदिवाला समाजाचे लोक व जेऊर हैबती ग्रामस्थ यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तसेच सदरच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ९ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून , तपासाची सुई कुटुंबीयांकडे ! प्रमुखाला घेतले ताब्यात..

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   नेवासे तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारीजवळ डोके छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. सोहम उत्तम खिलारी (वय १०, रा. चिखली, जि. बुलडाणा, हल्ली वरखेड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. सोहम हा गेल्या सात वर्षांपासून … Read more

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीवर पतीकडून चाकूहल्ला? मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   माहेरी असलेल्या विवाहितेने नांदायला नाकार दिल्याने पतीने तिला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पती व सासरच्या मंडळीनी मारहाण करून शिवीगाळ केली.  ही घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली.या प्रकरणी पैठणतालुक्यातील चितेगाव येथील पाच जणांवर सोनई पोलिसांत  गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कावेरी विशाल चव्हाण … Read more

आज ४०१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४७५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार २९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेवासा तालुक्यातील वरखेड येथील वय 8 ते 9 वर्षाच्या या अल्पवयीन मुलाचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आला आहे. घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चारीत डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना घडली आहे मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 475 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

महागाईचा भडका… आक्रमक राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांसपासून कोरोनामुळे आधीच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटातून बाहेर काढायचे तर बाजूलाच राहिले मात्र यावर नागरिकांवर महागाईचा मारा केला जातो आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या वतीने आज केंद्राच्या या महागाई विरोधात निर्दर्शने केली. आज नेवासा तालुक्यातील भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी … Read more

नवरदेवासोबत हेलिकॉप्टरमधून उतरले खासदार कोल्हे…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  एरवी लग्न म्हटले कि वरात आणि वरातीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यावर बसलेला नवरदेव हा असतो. मात्र मोठे लग्न म्हंटले कि, गोष्टी देखील मोठ्मोठ्याचं होणार हे तर ठरलेलंच… अशाच जिल्ह्यातील एका लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या … Read more

बॉक्सर खेळाडूवर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- किक बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय-25) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बर्हाणपूर येथे हि घटना घडली होती. हल्ला करुन फरार झालेल्या मुख्य आरोपीस शनिशिंगणापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून रविवारी अटक केली आहे. चव्हाण यांच्यावर 15 जून रोजी कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरुन आलेल्या … Read more

आज २२६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३४३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ६२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

उसाला २८०० रुपये भाव द्या, भाजपचा आंदोलनाचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखाना सोनई यांना सन २०२०-२१ या गळीत हगांमास २८०० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून निवेदन देण्यात आले. मागील आठवड्यात भेंडा येथे ज्ञानेश्वर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 343 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

आज ४१४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४९१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ४०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 491 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

जलयुक्त शिवारबाबत समितीने अंतिम अहवाल दिल्यानंतरच पुढील कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यिय समिती गठित केली आहे. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

आज ३४४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार ९८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

मंत्री शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला भाजपचा अल्टिमेटम

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला २८०० रुपये भाव द्यावा. अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला. महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून तसे निवेदन देण्यात आले. … Read more