‘ती’ संशयित गाडी दिसली आणि तरुणांसह पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले
अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावत आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात देखील चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिक जागरूक होऊ लागले आहे. नुकतेच सोनई बसस्थानक परिसरात चार संशयित आढळून आले. परिसरातील तरुणानं त्यांची शंका आली, आपले पितळ उघडे पडणार या भीतीने ते गाडी घेऊन पळू लागले. मात्र ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी … Read more