अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत !
अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत. या देवदूतामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे. या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळे या मुलीचे शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. … Read more