17 गुन्हे करून चार वर्षांपासून होता पसार, टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या. राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

वादग्रस्त विधानावरून शिर्डीत उद्भवलेल्या वादावर सीईओ बानायत यांची माफी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त … Read more

चोरटे घरासमोरून गाड्या चोरून नेतायत… पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  गेल्या महिनाभरात श्रीरामपूर शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत.(Ahmednagar Crime) पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. … Read more

बिबट्याच्या वाढत्या वावराने येथील नागरिक जगतायत दहशतीखाली…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत परिसर्फातील दोन बकरं फस्त केेले.(leopard news)  त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान गेल्या … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणुक ! ‘त्या’ दोन उमेदवारांना बिनविरोध करावे

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दाखल दोन उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मागे न घेतल्यामुळे सौ.अनिता सुरेश आरणे व सुरेश काळू आरणे या दोन उमेदवारांना बिनविरोध करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.(Nagar Panchayat elections)  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शिर्डी नगरपंचायत निवडणूक राज्य … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  संगमनेर मध्ये शहर पोलिसांनी बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील भारतनगर येथील अफसर कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकींग : राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा ; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह 12 अटकेत

नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला. हा वाद भिंगार पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर तेथेही दोन गट भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 जणांविरूद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 53 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटींची मान्यता : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती. पुढील प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेऊन कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ … Read more

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे … Read more

चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलीस वसाहतीतुन वाळूचा ट्रक चोरट्याने पळविला

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने कारवाई करून येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेला वाळूने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime) या घटनेने खळबळ उडाली आहे. कारवाई करून आणलेली वाहने देखील सुरक्षित राहत नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. याबाबत … Read more

मध्यरात्री येत बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍यांची शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर परीसरात घडली.(Leopard news)  वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. भोकर परीसरात काही महिन्यांपासून बिबट्यासह मादी व बछड्याचा वावर आहे, बिबट्याने या परीसरातील अनेक कुत्रे, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्याच्या … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रुपये लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर येथील एटीएम फोडीची घटना ताजी असतानाच आज (रविवार) पहाटे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रूपयांची रक्कम लंपास केली.(Ahmednagar Crime) या दोन्ही ठिकाणचे एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस … Read more

Ahmednagar Politics : १८ डिसेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह अहमदनगर जिल्ह्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्‍या उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.(Ahmednagar Politics)  सहकार चळवळीला नवी दिशा देणा-या या सहकार परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी जय्यत तयारी करावी असे आवाहन त्‍यांनी … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 51 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Biroba Maharaj Yatra: आणखी दोन वर्षे मनुष्याला पिडा ! जगाच्या कानाकोपर्‍यात आपत्ती… वाचा काय आहे बिरोबा महाराज यात्रेतील भाकित…

Ahmednagar Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कोपरगावमधील वीरभद्र उर्फ बिरोबा महाराज यात्रेतील भाकिताकडेही लक्ष लागलेले असते. नुकत्याच पार पडलेल्या या यात्रेत जगात माणसांवर आलेले संकट आणखी दोन वर्षे राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. त्याचा संबंध सध्याच्या करोना माहामारीशी जोडला जाऊ लागला आहे. भोजडे येथील देवाचे भक्त (भगत) रामदास मंचरे यांनी हे भाकित केले आहे. … Read more

Ahmednagar Onion Rates : कांद्याच्या भावात काल शनिवारी 600 रुपयांनी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात काल शनिवारी 600 रुपयांनी वाढ झाली भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले.(Ahmednagar Onion Rates ) कांदा आवकेत 9 हजार गोण्यांनी वाढ होऊनही भावात वाढ झाली. काल 208 वाहनांमधून 38 हजार 522 गोणी कांदा विक्रीसाठी आला होता. उन्हाळी कांद्यामध्ये मोठ्या मालाला … Read more