राज्य शासनाच्या 23 निकषाच्या आधारे घरकुलांच्या यादीची तपासणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- आदर्श कार्यपद्धतीनुसार राज्य शासनाच्या 23 निकषाच्या आधारे घरकुलांच्या यादीची तपासणी होणार आहे. त्यानुसार गावातील सर्वेक्षणासाठी कामगार तलाठी, कृषी सहाय्यक व सहकारी सोसायटी सचिव या तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलन करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी समितीला माहिती देऊन सहकार्य करावे, … Read more

शिर्डी गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी रवी गोंदकर व … Read more

‘या’ परिसरात बिबट्याचा समूह असण्याची शक्यता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.(leopard news) शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून त्याला ठार केले. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ कारखान्याच्या मळीयुक्त पाणी प्रवरा नदी पाञात सोडल्याने पाणी दुषित तर लाखो मासे मृत्यूमुख

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे आसवानी प्रकल्पाचे माँलेशचचे पाणी प्रवरा नदीच्या पाञाञ सोडल्यामुळे प्रवरा नदीतील पाणी दुषित होवून लाखो मासे मृत्यूमुखी पडले तर नदी काटचे पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कारवाई करणे बाबत … Read more

क्रॉसकंट्री स्पर्धेत मरकड ,वलवे ,भंडारी , हासे प्रथम ३०० खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  येथील वाडीया पार्क मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्यातील ३०० खेळाडूंनी सहभागी होऊन मैदान गाजवले . यात मरकड ,वलवे ,भंडारी , गहाणडुळे हासे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवले . नुकत्याच या स्पर्धा अहमदनगर जिल्हा ॲम्युचर ॲथलेटीक्स असोशिएशनच्या वतीने आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती … Read more

पुण्यात दरोडा दरोडा टाकणारे सहा आरोपी नेवाशातून जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- आळेफाटा(पुणे) येथील बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे नगर-कल्याण रोडवरील साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानात दरोडेखोरा प्रवेश केला होता. त्यानंतर पटाडे यांना बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील रोख १८ हजार रुपये, मोबाईल व दुचाकी चावी घेऊन हे चोरटे पसार झाले होते. काही दिवसांपूर्वीच चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा … Read more

नगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी सोयाबीन @ ६५१४ !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल शुक्रवारी लाल आणि उन्हाळ या दोन्ही कांद्याच्या ४०१२ गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त ३२०० तर लाल कांद्याला ३००० रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त ६५१४ रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत ४ हजार १२ कांदा गोण्यांची आवक झाली. उन्हाळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दुःखद घटना ! क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील तरुणाचा क्रिकेट खेळून झाल्यानंतर घशात जळजळीचा त्रास जाणवू लागल्याने त्यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवले. मात्र या दरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली. लोकेश अर्जुन ढोबळे, वय २७ असे या मृत तरुणाचे … Read more

नैराश्यातून राहत्या घराच्या छताला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- ढत्या नैराश्यामुळे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव एक अशीच एक धाकादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील एका तरुण इंजिनीयरने नैराश्यातून राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश भाऊसाहेब पंडोरे वय २४ असे या आत्महत्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- लग्नासाठी चाललेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती जखमी झाले आहे. यशोदा मच्छिंद्र शिरोळे (वय 53 रा. मातापूर ता. श्रीरामपूर) असे मयत पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती मच्छिंद्र शिरोळे जखमी झाले आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. … Read more

पोलिसाचा मुलगा; पण टोळी करून गुन्हेगारीकडे वळला, आता झाली ही कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- गंभीर स्वरूपाचे 32 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सागर अण्णासाहेब भांड (वय 28 रा. ढवणवस्ती, अहमदनगर) टोळीविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख असलेला सागर भांडसह रवी पोपट लोंढे (वय 22 रा. घोडेगाव ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय 21 रा. पारिजात … Read more

पोलीस वसाहतीत लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- संगमनेरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस वसाहतीत आठ दिवसांपूर्वी जप्त करून लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. वाळू तस्कर वाहन परस्पर घेऊन जातात अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. या प्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अत्याचाराच्या गुन्हयातील आरोपीस न्यालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी 10 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. सुनील अशोक पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अत्याचार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिक माहिती … Read more

शिर्डी नगरपंचायत ! दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वत्र ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. यातच शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेले दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे … Read more

लग्नातील एक फोटो पडला सव्वा लाखांना; काय आहे प्रकरण ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- लग्नात मुला – मुलीच्या सोबत फोटो घेण्याच्या नादात वराच्या आई-वडिलांनी खुर्चीवर ठेवलेल्या बॅगेतील दागिने ,रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असे एकूण 1 लाख तीस हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेली घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथील एका मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी अ‍ॅड. चंद्रकांत बाबुराव टेके यांनी राहाता पोलीस ठाण्यात … Read more

भाविकांसाठी खुशखबर ! शिर्डीच्या साई मंदीरात लाडू प्रसाद भाविकांसाठी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- श्री साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसादरुपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री नुकतेच सुरु करण्यात आली आहे. द्वारकामाई समोरील नाट्यगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्यात आलेले आहे.श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मार्फत सन १९९० पासुन श्री क्षेत्र शिर्डी येथे येणारे साईभक्‍तांना तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व … Read more

साईबन जवळ दोघांना हत्याराचा धाक दाखवून दीड लाखांना लुटले

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येणार्‍या दोघांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम लुटली. याप्रकरणी राहुल संतोष कदम (रा. टीव्ही सेंटर, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चार लुटारूंविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना नागापूर एमआयडीसी परिसरातील साईबनजवळ ही घटना … Read more